Story Details

Vrushali + Sudeep

मी वृषाली, माझा परिवार माझ्या साठी योग्य मुलगा बघत होते तेव्हा आम्हाला लग्नसोहळा बद्दल कळाल.मग मी लग्नसोहळा.कॉम वर प्रोफाईल बनवलं आणि काही महिन्यातच त्यांनी मला योग्य स्थळ सुचवले आणि त्यात मला माझा योग्य जोडीदार मिळाला जो मला समजून तर घेतो पण त्याच बरोबर माझा आदर हि करतो. Thanks to Lagna Sohala Team!